top of page
Full Mouth Rehabilitation
फुल माउथ रिहॅबिलिटेशन

- Full Mouth Rehabilitation is an exciting way to bring back the health and beauty of every tooth in your mouth! 🎉


- Perfect for anyone dealing with multiple dental issues like worn-out teeth, missing teeth, or bite problems.
 
- Ditch the removable dentures and say hello to a better solution: Implant-Supported Dentures! 🦷✨


  - With a few implants placed in your jaw, these custom-made dentures are securely attached—no more slipping or discomfort!
 
- Benefits You’ll Love:


  - Stronger Bite: Enjoy your favorite foods without worry! 🍎


  - Enhanced Comfort: Feel as natural as your real teeth.


  - Stunning Look and Feel: Gives you a beautiful, natural-looking                                                      smile!​

फुल माउथ रिहॅबिलिटेशन म्हणजे तोंडातील संपूर्ण दातांचे पुनर्वसन/ पुनर्बांधणी हे तुमच्या तोंडातील प्रत्येक दाताचे आरोग्य आणि सौंदर्य परत आणण्याचा एक आनंददायी मार्ग आहे! 🎉

​

    - ज्यांना अनेक दंत समस्या आहेत जसे की किडलेले, झिजलेले तसेच गमावलेले         दात किंवा चावण्याच्या समस्या, त्यांच्यासाठी हे एक उत्तम उपाय आहे.

​

काढण्या घालण्याच्या कवळीला निरोप द्या आणि सर्वोत्तम पर्यायाचे स्वागत करा: इम्प्लांट डेन्चर! 🦷✨

​

     - जबड्यात काही इम्प्लांट बसवल्यानंतर, हे खास तयार केलेले डेन्चर घट्ट

        बसतात—  कवळीचे घसरणे किंवा अस्थिरता नाही!

​

तुम्हाला आवडतील असे फायदे:

  - मजबूत चावा: आवडते पदार्थ काळजीशिवाय खा! 🍎


  - वाढलेला आराम: तुमच्या नैसर्गिक दातांसारखेच आरामदायक.
 

  - आकर्षक लूक आणि फील: तुम्हाला सुंदर, नैसर्गिक दिसणारे हसू मिळवा!

all-on-6-dental-implants_edited.jpg

This life-changing treatment boosts the function of your teeth and brightens your appearance, empowering you to eat, speak, and smile with confidence every day! 😁

​

हा जीवन बदलणारा उपचार तुमच्या दातांचे कार्य सुधारतो आणि तुमचा लूक उजळतो, ज्यामुळे तुम्ही रोज आत्मविश्वासाने खाता, बोलता, आणि हसू शकता! 😁​

Untitled-2.png

© 2023 Khade Dental Clinic Akola

Thanks for submitting!

bottom of page